बोरकुंड येथे भव्य रामदेवजी स्पर्श हॉस्पिटल चे शुभारंभ बोरकुंड दि. ०८ - धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे रामदेवजी स्पर्श हॉस्पिटलचे शुभारंभ प्रसंगी भव्य सर्व रोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन रामदेवजी मेडिकल फार्मा एजन्सी व ग्रुपचे संचालक श्री जितेंद्र धनवंती सुभाषचंदजी जैन बंब यांच्या वतीने रामदेवजी हाइट्स, रामदेवजी मेडिकल येथे करण्यात आले होते. रामदेवजी हॉस्पिटल व रुग्ण तपासणी शिबिराचा शुभारंभ माझ्यासमवेत धुळे जिल्हा बार असोसिएशन वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुलजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. यावेळी मा. उपाधीक्षक डॉ .संजय शिंदे, डॉ. रोहन कुलकर्णी, डॉ. सुप्रिया कुलकर्णी, डॉ. विनायक पाटील, बोरकुंड उपसरपंच माधुरी माळी, जितेंद्र जैन, अँड. बळीराम वाघ, मा. जि. प. सदस्य दत्तात्रय माळी, मा. सरपंच दीपक भदाणे, भरत सोनवणे, मा. उपसरपंच भरत भदाणे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन अनिल भदाणे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील, मोहन भदाणे, संजय माळी, ज्ञानेश्वर गढरी, हितेश पारिक, चंद्रशेखर भदाणे,डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. रवींद्र डांगचे, डॉ. सुशील पाटील, डॉ. अनिल पाटील डॉ. पिंजारी, डॉ. कुणाल पाटील, गोरख माळी, डॉ. पाटील, अनिल वाणी, दीपक घोडके, आप्पा मिस्तरी, रावसाहेब माळी, किसनलाल पारिक, सुभाषचंद बंब, प्रफुल्ल बंब, राजेश भदाणे, आप्पा पाटील, सुधाकर वाणी, लोकेश बंब, एकनाथ सैंदाणे, अरुण वाणी, कुवर बंब, भगवान कासार, अर्जुन नाईक, बाबाजी राजपूत, सोमनाथ भदाणे, ह. भ. प. भटू महाराज, चेतन छाजेड बलसाणा, श्रीराम धनगर, धीरज जैन नवलनगर, मेहेरगावचे उपसरपंच दिनेश पाटील, पराग ठाकरे धुळे, शांतीलाल माळी, भूषण पाटील, निवृत्ती धनगर, आबा गुरव वाल्मीक भदाणे यांच्या समवेत परिसरातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला भगिनी व रुग्ण उपस्थित होते.योग्य वेळेत आणि अतिशय उत्तम आरोग्याची सुविधा आपल्या जवळच्या परिसरात नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी श्री जितेंद्र धनवंती सुभाषचंदजी जैन बंब यांच्या वतीने यांनी रामदेवजी स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून बोरकुंड येथे वैद्यकीय सेवा सुरू केली आहे.अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या हॉस्पिटल मुळे परिसरातील नागरिकांना याचा निश्चितच लाभ होणार असल्याचा मला आनंद आहे.त् यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
byloksahi.varta.news
-
0