धुळे तालुक्यातील सांजोरी गावात आजाद समाज पार्टी धुळे च्या वतोने शाखा उद्घाटन करण्यात आले
दि. ०२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी सांजोरी या गावात आजाद समाज पार्टी त्यांच्या वतीने शाखा चे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आनंदजी लोंढे साहेब महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आजाद समाज पार्टी हे उपस्थित होते व धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष पँथर आबासाहेब अमृतसागर व धुळे तालुका अध्यक्ष चिंतामण थोरात व तालुका उपाध्यक्ष कुलभूषण वाघ आदरणीय राजेशजी झाल्टे सर सांजोरी गावातील शाखा अध्यक्ष संतोष झाल्टे व समाधान झाल्टे आनंद खैरनार बिला खैरनार चांदोरी गावाचे प्रथम नागरिक गणेश आप्पा गवळी व गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व आजाद समाज पार्टीचे धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते