आरक्षण वर्गीकरण विरोधी समिती शिंदखेडा तालुका सर्वपक्षी या च्या वतीने घेण्यात आलेली मीटिंग संपन्न शिंदखेडा दि.०६ - शिंदखेडा येथे दिनांक ५ जुलै रोजी राहुल भाऊ पाटोळे यांच्या संपर्क कार्यालयावर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती शिंदखेडा तालुका सर्वपक्षीय मीटिंग घेण्यात आली उपवर्गीकरण विरोधातसमिती गठन करून १३ जुलै रोजी भव्य दिव्य आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चा आयोजित केला आहे शिंदखेडा तालुक्यातील आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सर्व आंबेडकरी समाजाने व एसी कॅटेगिरी मध्ये ५९ या जाती आहेत त्या सर्व समाज बांधवांनी १३ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेश द्वार जवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आपले नम्र आयोजक:-आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती शिंदखेडा तालुका मोर्चेमध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रिपब्लिकन एकतावादी, आदिवासी समाज, मुस्लिम समाज, व सर्व बहुजनवादी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत रामभाऊ माणिक दोंडाईचा नगरसेवक, राहुल भाऊ पाटोळे शिंदखेडा नगरसेवक, दीपक अहिरे शिंदखेडा नगरसेवक, अक्षय चव्हाण दोंडाईचा नगरसेवक, अरविंद कुमार मंगासे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी एकतावादी, संजय पाटोळे rpi जिल्हा उपाध्यक्ष धुळे, कैलास आखाडे rpi तालुकाध्यक्ष, प्रवीण मनसे युवक जिल्हाध्यक्ष एकतावादी, मनोज पानपाटील पॅंथर सेना तालुकाध्यक्ष, जतिन बोरसे, विजय मोरे, श्रीकांत बैसाणे, बाळा इशी, नवनीत बागले जिल्हाध्यक्ष, रोहित पाटोळे, संजय पानपाटील, रवींद्र इशी, रावसाहेब पाटोळे, किरण शिरसाट, मनोज बोरसे, दीपक बोरसे, सागर बोरसे, अजय पाटोळे, बबलू कापुरे, तोसीब शेख, सोनू कुंभार, सिद्धार्थ कुवर, कुणाल पाटोळे, यशवंत पाटोळे, व आंबेडकरी समाजाचे शिंदखेडा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post