धुळे जिल्हा वकील संघाचे निवडणुकीत अध्यक्षपदी अँड. राहुल भटू पाटील विजयी झालेत. धुळे दि. २८ - धुळे जिल्हा वकील संघाच्या २०२४ - २०२६ निवडणुकीत रिंगणात उतरलेले अँड. राहुल भटू पाटील आज विजयी झाले धुळे जिल्हा वकील संघासाठी २०२४ - २०२६ च्या निवडणुकीसाठी न्यायालयाच्या हॉलमध्ये शुक्रवारी मतदान पार पडले निवडणुकीत एकूण १३४० पैकी ११४० वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला शनिवारी सकाळी आठ वाजेपासून याच ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली सकाळपर्यंत मोज मतमोजणी सुरू होती अँड. राहुल भटू पाटील हे बहुसंख्य मतांनी विजयी झाले यांची धुळे जिल्हा (कोर्ट) बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वकील संघाच्या वतीने राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला राहुल पाटील यांची अध्यक्ष पदी निवड झाली , उपाध्यक्षपदी अँड. भावना पिसोडकर , अँड. मधुकर भिसे यांची निवड झाली सचिव पदी अँड. बळीराम जाधव , अँड. रमेश पाटील , अँड. सुधा जैन विजय झाले आहेत कार्यकारणी सदस्यांमध्ये अँड. दिनेश देवरे , अँड. अर्जुन महाले , अँड. प्रथमेश दीक्षित , अँड. अमोल बडगुजर , अँड. उमाकांत गोडराज , अँड. गजानन माळी , अँड. विशाल पाटील , अँड. सारंग जोशी , अँड. ललित महाले , महिला कार्यकारणी मध्ये अँड. जोशना पारधी , अँड. शिवप्रिया पाटील , अँड. अभिजीत पाटील वकील संघाच्या निवडणुकीत अँड. राहुल भटू पाटील विजय झाले प्रतिस्पर्धक अँड राहुल शरद भामरे हे 36 मतांनी पराभूत झाले सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनी सर्वांनी मिळून अँड. राहुल पाटील यांचा निवडणुकीत विजय झाल्याच्या आनंदाने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला धुळे जिल्हा (कोर्ट) बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल पाटील यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष झाला तसेच राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला
byloksahi.varta.news
-
0