-->

धुळे दि.२१ - कपाशीच्या व्यापाऱ्यांनी सरसकट सर्वच शेतकऱ्यांची कपाशी मोजावी शेतकऱ्यांची किरकोळ कपाशी देखिल मोजावी अन्यथा गाव बंद करण्यात येईल असे शेतकरी वर्गाचे कपाशीचे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे आव्हान तुम्ही कुठल्याही गावात जर कपाशी मोजत असाल त्या ठिकाणी जरी एखाद्या गरीब कष्टकरी शेतकऱ्याने विनंती केली की दादा आमच्याकडे पाच दहा क्विंटल कपाशी आहे किंवा दोन तीन क्विंटल कपाशी आहेत हा कपाशी चा माल मोजून घ्यावा त्या व्यापाऱ्याने त्वरित त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे कपाशी मोजावी अन्यथा त्या कपाशीच्या व्यापाऱ्यांना गाव बंदी केली जाईल एक काबळकष्टकरी शेतकरी वर्गाचे कपाशी व्यापार्यानां आव्हान तुम्ही कुठल्याही गावात जर कपाशी मोजत असाल त्या ठिकाणी जरी एखाद्या गरीब शेतकऱ्याने विनंती केली की दादा आमच्याकडे पाच दहा क्विंटल कपाशी आहे किंवा दोन तीन क्विंटल कपाशी आहेत हा कपाशी चा माल मोजून घ्यावा त्या व्यापाऱ्याने त्वरित त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे कपाशी मोजावी जर कधी तुम्ही शेतक्यांनां असे उडवा-उडवीचे उत्तर देऊ नका की उद्या मोजू परवा मोजू अशी उत्तर देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका एक दिड महिण्यापासून गेल्या दोन-तीन व्यापाऱ्याने असेच गावातील शेतकऱ्यांना दिशाभूल करून चुकीची उत्तर दिली आणि व्यापारी पुन्हा शेतकरी कडे डूकूनही पाहिले नाही व पाहत नाही अशा अनेक शेतकरीची कपाशी घरात पडून राहिली आहे ते शेतकरी दररोज व्यापाऱ्यांची वाट पाहतात परंतु ते व्यापारी ज्या शेतकर्याकडे जास्त कपाशी असते त्याच ठिकाणी त्या शेतकऱ्यांची कपाशी मोजतात आणि गाडी भरल्यावर निघून जातात गेल्या एक दिड महिन्यापासून असाच प्रकार गावात घडत आहे व इतर गावांमध्ये पण असाच प्रकार चालू आहे जर व्यापारी हे जास्त कपाशी असेल तेथील शेतकऱ्यांचे कपाशी मोजत असाल मग कमी श्रेत्र असलेल्य शेतकऱ्यांनी जावं कुठे त्यांनी कपाशी विकावी कुठे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे मागील काळात गावांनजीकचं कपाशीचे फेडरेशन सुरू होते त्यावेळेस किरकोळ कपाशी शेतकरी कपाशी चा माल घेऊन त्या कपाशीच्या फेडरेशनमध्ये घेऊन जायचे म्हणून तो एक शेतकऱ्यांसाठी महत्वाची सोय होती शेतकर्याची समस्या दूर व्हायची परंतु कालांतराने ते कपाशी चे फेडरेशन बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी दुरवस्था निर्माण झालेली आहे तसेच यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांनी जेवढे खर्च शेतीत केले तेवढे उत्पादन देखील निघाले नसल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे आणि कपाशी योग्य भाव नाही शेतकऱ्यांच्या कपाशीला योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातल्या त्यात कपाशीचे व्यापारी किरकोळ पाच दहा किंटल कपाशी असलेल्या शेतकऱ्यांची कपाशी विकत घेत नअसताना या शेतकऱ्यांनी कुठे जावे कपाशी विकायला तसेच ज्यांच्या कडे जास्त कपाशी असलीकी भाव चागंला देतात ज्याच्या कडे कमी प्रमाणात कपाशी असली की कमी भाव देतात एकाच गावात चार पाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भाव हे कपाशीचे व्यापारी करीत असतात म्हणून कमी श्रेत्र असलेल्या शेतकऱ्यांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्यामुळे शेतकऱ्याची दुरावस्था निर्माण झालेली आहे कुठल्या भेदभाव नकरता शेतकर्याला योग्य भाव द्या या गोष्टी लक्षात घ्याव्यात तसेच या गोष्टीवर शेतकरी नाराज असल्याने शेतकर्याचे कपाशी च्या व्यापाऱ्यांना जाहीर आव्हान करीत आहोत कुणीही असो तो कपाशी चा व्यापारी परंतु त्याने किरकोळ पाच दहा किंटल कपाशी असलेला शेतकऱ्यांची कपाशी मोजलीच पाहिजे शेतकऱ्याचे कपाशी चा माल त्वरित मोजावाचं लागेल असा हा संबंधित प्रकार दरवर्षी असाच घडत असतो म्हणून सर्व शेतकऱ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण कपाशी च्या व्यापाऱ्यांना पाठबळ करू नये तसेच खास करून मोठ्या शेतकऱ्यांनी तरी मुळीच या व्यापाऱ्यांना पाठबळ करू नये किंवा त्यांना हाताशी धरून असे आव्हान शेतकरी वर्गाचे तसेच ते पुढे म्हणाले लहान शेतकऱ्यांवर होणारा अन्याय होण्यापासून शेतकरी ला साथ ध्यावी शेतकरी होणारा अन्याय हा मुळीच सहन करू नका शेतकरी हा शेतकरी असतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे मग मोठा शेतकरी असो की, लहान शेतकरी असो कोणाकडे दहा किंटल कपाशी असो किंवा पाच किंटल असो एक किंटल असो किंवा अर्धा किंटल कपाशी असो परंतु शेतकरी हा शेतकरी आहे शेतकर्याने आजही घरात पाच दहा क्विंटल एक क्विंटल अर्धा क्विंटल कपाशी घरात ठेवून दररोज व्यापाऱ्याची वाट बघत असतात परंतु त्यांच्या जवळील परिसरात कपाशी चा व्यापारी हा गाडी भरत असताना ते शेतकरी त्यांना विनंती करतात की आमची कपाशी मोजा अशाप्रकारे हा प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे सर्व कपाशी व्यापाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण लहान शेतकऱ्यांची किरकोळ पाच दहा किंटल कपाशी देखील मोजली पाहिजे जर कपाशी मोजत नसाल सदर तुम्हाला गाव बंदी केल्याशिवाय राहणार नाही हा एक कष्टकरी शेतकरी वर्गाचा आव्हान आहे भारत देश हा एक शेती प्रदान देश आहे आणि शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post