धुळे - दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी kids vision School Dhule येथे , स्नेहसंमेलन culture kids कार्यक्रमात नर्सरी ते सिनिअर केजी च्या विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांनी यांनी , सोलो तसेच गृप डान्स मध्ये सहभाग नोंदवला, तसेच या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांनीच्या पालकांची मोठ्या प्रमाणत उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे , डाँ. रविंद्र पाटकरी सर , श्री. दिलीप मिस्तरी , श्री. बी. आर. पाटील , तसेच प्रास्ताविक , श्री. एस. के. मिस्तरी , आणि अध्यक्ष श्री. डी. के. मिस्तरी , कोरीओ ग्राफर , प्रभाकर पाटील नितिन वानखेडे , यांचा सहभाग , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , लक्ष अग्रवाल , भाविका चौधरी , यांनी केले .कल्चर किड्स इंग्लिश स्कूल धुळे येथे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पध्दतीने साजरा झाला ,
byloksahi.varta.news
-
0