नगांव दि. १९ नगांव पोदार इंग्लिश मीडियम परिसरातील अंबिका नगर या ठिकाणी शिवजयंती साजरा करण्यात आली शिवजयंती निमित्त पोदार परिसरातील अंबिका नगर या ठिकाणी शिवाजी महाराजांची शिवजयंती निमित्त परिसरात सर्व नागरिकांनी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच या कार्यक्रमास उपस्थित धुळे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राघवेंद्र उर्फ (रामदादा) भदाणे तसेच इतर पदाधिकारी या शिवजयंती उत्सव कार्यक्रमात उपस्थित होते तसेच परिसरातील सर्व नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस फुल पुष्पहार अर्पण करीत जय घोषणा करीत मोठ्या आनंद उत्साहाने शिवजयंती साजरा झाली तसेच इतर नागरिकांकडून कार्यक्रमास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला परिसरातील नागरिकांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम तसेच कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
byloksahi.varta.news
-
0