-->

नगांव दि.०८ धुळे तालुक्यातील नगांव येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. सदर अभियानात श्री. आण्णासाहेब द. वा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गंगामाई प्राथमिक विद्यामंदिर, जि. प. केंद्रशाला नगांव येथील मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व विद्यार्थी यांनी मतदानाची शपथ घेऊन घोषवाक्य देऊन नगांव गावात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. आर. पाटील सर , व उपशिक्षक श्री. जी. एम. सोनवणे सर यांनी मतदानाचे महत्व व जनजागृती केली. यावेळी गावाचे ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते....


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post