-->

अँड मनोजकुमार खैरनार यांची नोटरी अधिकारी पदी नियुक्ती साक्री (परवेज सैय्यद) दि. ३० - साक्री येथील अँडव्होकेट मनोजकुमार दिलीप खैरनार यांचे नुकतीच भारत सरकार तर्फे नोटरी अधिकारी म्हणुन नियुक्ती झाली. व त्यांनी केलेली कामगिरीचे आणि त्यांच्या प्रयत्नानां यश प्राप्त झाले. अँडव्होकेट मनोजकुमार दिलीप खैरनार हे मागिल १६ वर्षापासून साक्री न्यायालयात प्रामाणिकपणे वकिली व्यवसाय करीत आहेत. व मिळालेल्या संधी चे सोन करून नागरिकांना न्याय मिळून देण्यात नक्की प्रयत्नशील राहील असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं .त्यांच्या नियुक्ती बाबत त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर, साक्री तालुका वकिल संघ यांनी शुभेच्छा दिल्यात. तसेच इंजि. रोहित ठाकरे व शिरीष देवरे यांनी त्यांचा सत्कार केला व त्यांनी त्यांचे समाधान व्यक्त केले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post