राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्टार प्रचारक प्रचाराचा खरा नायक आ इंद्रिस नायकवडी..... ताहीर बेग मिर्झा निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२९ - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीतदादा गटाचा अल्पसंख्याक भागात प्रचाराची जवाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इंद्रीस नायकवडी यांच्या कडे जवाबदारी देण्यात आली होती.या मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी नगराध्यक्ष व अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष समन्वयक शफी नवाज शेख बीड चे मराठावाडयाचे सिनेट सदस्य व प्रदेश सचिव सहायक हसिन अख्तर.व धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निजामपूर येथील ताहीर बेग मिर्झा प्रसिद्ध प्रमुख म्हणून जवाबदारी देण्यात आली होती... महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष खा सुनिल तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या आदेशान्वये ५१ मतदारसंघ पैकी ३८ मतदारसंघाची जवाबदारी देण्यात आली होती.त्यानानुसार दिनांक ०३नोव्हेंबर २४ पासुन मोहोळ. उदगीर.अहमदपुर विधानसभा मतदारसंघातुन सुरुवात केली.लोहा.पुसद.बसमत.पाथरी.परळी.माजलगाव.बीड. गेवराई.आष्टी.अहिल्यानगर.नेवासा.श्रीरामपुर.कोपरगाव.येवला.निफाड.दिडोरी.देवळाली.इगतपुरी.अकोले.जुन्नर.आबेगाव.शिरुर.इ॑दापुर.बारामती.हडपसर.पिपरी.खेळ आनंदी.वडगावशेरी.मावळ.शहापुर .कळवा मुंब्रा.श्रीवर्धन.चिपळुन.वाई.फलटण विधानसभा मतदारसंघात १४ नोव्हेंबर २४ पर्यंत विविध मतदारसंघात पक्षांच्या व अजीतदादा पवार यांचे विचार सरणी व पक्षाने अल्पसंख्याक भागात कामे बाबत तसेच अल्पसंख्याक भागात विकास कामांसाठी ७०० कोटी वरुन २६६ कोटी मंजूर केले मौलाना आझाद महामंडळ ला भागभांडवल ३० कोटी वरुन १००० कोटी केले.मदरसा अनुदान दोन लाख रुपये वरुन दहा लाख केले.२८०० महिला बचत गट स्थापना.व मदश्यामधील शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन वरून सोळा हजार व अठरा हजार मानधन केले. महाराष्ट्रातील.मदरशाना सोलर प्रणाली व्दारे वीज पुरवठा व विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला १० टक्के देणार असे विविध कल्याणकारी योजना ची माहिती व अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था ची स्थापना करण्यात आली याबाबत अल्पसंख्याक मेळाव्यात देण्यात आले तसेच अल्पसंख्याक समाजाच्या नाराजी पसरली होती ती दुर करण्याचा काम आ नायकवडी यांनी केले आहे माझी लाडकी बहिण योजना महिन्याला १५०० रुपये.मुलीना फ्री शिक्षण.तरुणाना प्रशिक्षण साठी दहा हजार दरमहा मानधन एस टी प्रवासात जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिला ना पन्नास टक्के सवलत भाडयात विविध शासनाच्या कल्याणकारी योजना ची माहिती देण्यात आली..तसेच महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाच्या विकास कामांना साठी मोठ्या प्रमाणात महायुती शासनाने दिली यात कब्रस्तान.दर्गा.वाॅल कंम्पाउड.व शादीखाना बांधकामासाठी वस्तीत पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ता बनवीले शासनाने निधी दिली आहे याची जाणीव करून दिली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रसिद्ध प्रमुख ताहीर बेग मिर्झा यांनी दिली आहेअजीत दादा पवार यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी केलेली विकास कामे समाजा पर्यंत पोहचविण्याचे काम इद्रिस नायकवाडी व त्यांच्या टिमने प्रचारादरम्यान पोटतिडकीने केले व अल्पसंख्यांक समाजाने देखील आ इद्रिस नायकवाडी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युतीच्या उमेदवारांना भरभरून मते देउन उमेदवार विजयी केले त्या मुळे आ इद्रिस नायकवाडी हे प्रचाराचे खरे नायक ठरले म्हणून राष्ट्रवादी पक्षाने बक्षीसी म्हणून आ इद्रिस नायकवाडींना मंत्रीमंडळात स्थान द्यावे अशी मागणी ताहीरबेग मिर्झा यांनी केली आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post