-->

नगांव गावातील शेतकऱ्यांच्या वतीने वीज समस्या बाबत महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली निवेदन. धुळे /नगांव दि.१० - धुळे तालुक्यातील नगांव गावातील शेतकऱ्यांच्या वतीन नगांवे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज समस्या बाबत निवेदन देण्यात आले तसेच या वेळेस शेतकरी ते पुढे म्हणाले की, हिवाळा चालू असतानां रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर थंडीचे प्रमाण जास्त असते आणि रात्रीच्या वेळी शेतात विज सुरू करण्यात आलेली आहे ती वीज ही रात्री न सुरू करता दिवसा पाळी सुरू करावी जेणे करून शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करताना कुठलाही त्रास होणार नाही. व थंडीपासून देखील बचाव होईल. या मागणीसाठी धुळे तालुक्यातील नगांव गावातील शेतकरी बांधव यांनी नगाव गावाती विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील विज अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. सदर विजेचे सत्र दिवसात सुरू न झाल्यास तीव्र पद्धतीने आंदोलन करू, या वेळी नगांव गावातील शेतकरी यांनी प्रसार माध्यंमाशी बोलतानां व विज विज अधिकार्याल यातील अधिकारी यांना देण्यात आले निवेदन


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post