धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री नामदार श्री.जयकुमार भाऊ रावल यांच्या सह झालेल्या नियोजन बैठकीत निर्णय प्रसार माध्यमाशी बोलतानां दि.०४ - धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री नामदार श्री.जयकुमार भाऊ रावल यांना झालेल्या नियोजन बैठकीत तालुक्यातील किल्ले संवर्धनासाठी असलेला निधी तात्काळ खर्च करावा या साठी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र (रामदादा) पाटील यांनी मागणी केली तरी. लवकरच निधी वापरून किल्ले संवर्धन व सुशोभिकरण करण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली.
byloksahi.varta.news
-
0