शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील राजहेस पतपेढी ची उंच भरारी. शिंदखेडा (प्रभाकर आडगाळे) दि.०१ मालपूर येथे सुरुवातीच्या काळात पतसंस्थेचे भरपूर रेलचेल होती. मात्र आज फक्त आणि फक्त एकच पतसंस्था शिल्लक राहिले आहे आणि ती म्हणजे राजहंस पतपेढी संस्था याचे कारण म्हणजे निपक्ष पातीचा व्यक्तीमत्व असलेला चेअरमन, आणि अध्यक्ष व चोक व्यवहार करणारे सदस्य गण. सुरुवातीच्या काळात आर्थिक व्यवहार फक्त एक रुपया पासून सुरू झाला मात्र आज लाखो रुपयांचा उलाडाल या पतपेढीत आहे शिस्तप्रिय लोकांच्या हातात सता आहे तीनशे रुपये शेअर होते आता मात्र २१००० रुपये सदस्य शेअर फि झाली आहे आणि विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाथा वापर करून राजहंस पतपेढीत क्यू आर कोड मध्ये पैसे भरण्याची सोय त्यांनी करून दिल्यामुळे सभासदांचा अमूख्य असा वेळ वाचत आहे. मालपूर येथील राजहंस पतपेढी मध्ये पैसे भरतांना सभासद रमेश ठाकुर व चेअरमन वसंत नाना कोळी, सचिव जगदिश तात्या पाटील, ऑपरेटर सागर माळी यांच्या शुभ हस्ते सुरुवात झाली.
byloksahi.varta.news
-
0