मालेगावमध्ये लोकशाहीधडक मोर्चाचा शेतकऱ्यांसाठी एल्गार. प्रशासनाला अल्टीमेटम.... मालेगाव दि.२८- मालेगावमध्ये लोकशाहीधडक मोर्चाचा शेतकऱ्यांसाठी एल्गार. प्रशासनाला अल्टीमेटम.... मालेगाव तसेच मालेगाव तालुक्यातील निमगाव निमगाव खुर्द भूतपाडे, येसगाव, खायदे भुईगव्हाण, चिंचगव्हाण मथुरपाडे, साकोरी, मळगाव निमगुले व शेजारील सर्व खेडे येथील शेतकऱ्यांना पीककर्ज, राशनकार्ड, जातीचे दाखले, घरकुल, राशनकार्ड ऑनलाईन,अशी ही आमच्या भागातील खेड्यापाड्यांची गंभीर समस्या आहे.तसेचपिक कर्जासाठी अनेकजाचक अटी लादू नये शेतकऱ्यांना सोयीस्कर कसं होईल. शेतकऱ्यांना त्वरित लाभ कसा मिळेल याकडे जास्त कल असावा. तसेच महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याआदेशांची अंमलबजावणी करण्याची जाहीर मागणी.लोकशाही धडक मोर्चाकडून करण्यात आली आहे. जर प्रशासनाने योग्य ते सहकार्य नाही केले.तर पुढील काळात ते अमरण उपोषण करतील असं स्पष्ट सांगितलंय.याबाबत लोकशाही धडक मोर्चाने निवेदन देत अल्टिमेटम दिला आहे. सदर या आंदोलनाचे मार्गदर्शनशेखर बाळसाहेब पगार संस्थापक अध्यक्ष. लोकशाही धडक मोर्चा .व आंदोलनाचे नेतृत्व लोकशाही धडक मोर्चा चे नाशिक जिल्हा अध्यक्ष. अनिल भाऊ जाधवकृष्णा भाऊ दुधेकर नेते लोकशाही धडक मोर्चा . भुतपाडे (निमगाव)सूर्यवंशी दादा. अहिरे निलेश बापू सोनवणे नेते लोकशाही धडक मोर्चा चंदनपुरी. महिला नेत्या सौ.महीरे ताई साहेब आदिवासी नेते दादासाहेब पवार. मालेगाव नगरपालिकेचे मा. नगरसेवक विठ्ठल भाऊ बर्वे यांचे ही मार्गदर्शन लाभले. तसेच मालेगाव तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते समाजबांधव यांचेही नेतृत्व तथा मार्गदर्शन लाभले.
byloksahi.varta.news
-
0