शिंदखेडा दि.१९ - डांगुर्णे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरा शिंदखेडा तालुक्यातील या गावात दिनांक 19 फेब्रुवारी तालुका शिंदखेडा डांगुर्णे येथे शिव सैनिकांनी जयंती उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. शिंदखेडा पोलीस स्टेशनचे विजय ठाकूर सहायक पोलीस निरीक्षक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला .या कार्यक्रमाला गुलाब ठाकरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ,साबीर शेख, पोलीस नाईक,सोनवणे पोलीस उपस्थित होते.या कार्यक्रमाला शिवजयंती उत्सव समिती कमिटीचे अध्यक्ष भीमा पाटील सतीश पा.शरद धनगर मनोज कोळी,प्रमोद पाटील, गणेश पा. अतुल पा.पोलीस पाटील नरेंद्र पाटील, जयेश पाटील,बंटी पाटील, रावसाहेब पाटील.डांगुर्णे सोडले ग्रुपग्रामपंचायत सरपंच मुन्ना सुभाष मोरे. (उपसरपंच) कैलास मोरे. अमोल बागुल ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील गणेश मोरे बन्सी मोरे (पत्रकार )उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0