-->

शिंदखेडा दि.१९ - वाघाडी शिवजयंती दरवर्षी साजरा करण्यात येते मात्र यावर्षी वाघाडी गावांसाठी मात्र ऐतिहासिक आहे, कारण काही महिन्यांपूर्वी महाराजांचा पुतळा स्थापना करण्यात आला होता मात्र तो प्रशासनाने हटविला होता मग कायदेशीर मान्यता दि.13 फेब्रुवारी रोजी मान्यता प्राप्त झाली त्यादिवशी देखील भेट देऊन गावकऱ्यांसोबत जल्लोष साजरा केला होता, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने गावात भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी विविध पक्षातील नेते पदाधिकारी उपस्थित होते त्यात , जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर, मा.सचालक प्रकाश पाटील ,वाघाडी चे सरपंच दिलीप पाटील, पी.सी. पाटील, मनोज पाटील, पंडीत पाटील,दिपक महाजन , ईश्वर माळी ,भटु पाटील,संजय पाटील, जितेंद्र पाटील, युवराज पाटील व तसेच गावातील तरुण मित्रमंडळी उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post