लाल चौक मित्र मंडळ नगांव सत्कार समारंभ कार्यक्रम सर्व आयोजकाचे वाघ परिवाराकडून मनःपूर्वक आभार नगांव दि.१७ - नगांव गावात दिनांक १७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय काल चौक मित्र मंडळ नगांव यांच्याकडून सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विविध शासकीय क्षेत्रामध्ये यश संपादन झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीं अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ चा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी गावातील फौजी गणेश श्रीराम पाटील यांच्या धर्मपत्नी निकिता पाटील व त्यांचें आई सुनंदा पाटील यांचा सत्कार समारंभ करण्यात आला तसेच गावातील इतर फौजी यांच्या कुटुंबांचा देखील सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असे कीगेल्या अनेक वर्षापासून आपण आपल्या नगांव गावात एक अतिशय छान उस्फूर्त सन्मानस्पद गुणगौरव यश संपादन झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करतात त्या कार्यक्रमाचे आम्हास अभिमान वाटतो ज्यावेळेस गावात कार्यक्रम आयोजक करतात त्या कार्यक्रमात सर्वांसमोर त्या विद्यार्थ्यांचा त्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाचा सत्कार होतो त्या वेळेस माणसाचं मन भरून येतं तुमच्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाची बातमी परिसरात तसेच अनेक गावांमध्ये पसरते त्यावेळेस त्या गावाचे नाव लौकिक होते गावात जे कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी विविध शासकीय परीक्षांमध्ये यश संपादन केले जातात आणि गावाच्या परिसरातून व तुमच्यासारख्या व्यक्ती गावात चांगला उपक्रम राबवतात तसेच सत्कार समारंभ गुणगौरव विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार समारंभाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित करतात आणि त्या परिवाराला मोठा अभिमान वाटतो की माझ्या मुलाने मुलीने अतिशय चांगली मेहनत करून अभ्यास केला यश संपादन केले त्याकुटुंबाचा सत्कार करण्यासाठी बोलावले जाते त्या वेळेस आम्हाला सत्कार समारोप कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांचा अभिमान वाटतो तसेच आपण येणाऱ्या काळात देखील गावातील व परिसरातील विविध शासकीय परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चालू ठेवावा आणि आपण गावातील विविध क्षेत्रांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या परिवाराला मानसन्मान देऊन त्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो
byloksahi.varta.news
-
0