दि.११ नाशिक येथे आयोजित आजाद समाज पार्टीच्या पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात धुळ्यातील कार्यकर्त्यांचा दि. १० डिसेंबर २०२३ रोजी आजाद समाज पार्टीत पक्षप्रवेश कार्यक्रमात आजाद समाज पार्टीमध्ये साक्री तालुक्यातील बुलंद तोफ माननीय दावल वाघ साहेब व धुळे जिल्हा प्रवक्ता मधुकर भाई थोरात व धुळे जिल्हा उपप्रवक्ता मुकेश भाई वाघ यांचा जाहीर दणदणीत प्रवेश झाला प्रदेश प्रभारी अविनाशजी शांती हे सर्व पदाधिकाऱ्यांचा आजाद समाज पार्टी पक्षात दणदणीत पक्षप्रवेश झाला आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंदजी लोंढे साहेब च्या उपस्थित व धुळे जिल्हा अध्यक्ष पँथर आबासाहेब अमृतसागर यांनी आजाद समाज पार्टी पक्षात प्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
byloksahi.varta.news
-
0