दि.१३ रोजी धुळ्यात ८ डिसेंबर २०२३ पासून कोविड योद्धा आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारलेला आहे त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचा संप हा सुरूच राहणार आहे तसेच त्यांच्या संपाला आजाद समाज पार्टी च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे या वेळेस उपस्थित आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे तसेच आजाद समाज पार्टीचे धुळे जिल्हा अध्यक्ष पँथर आबासाहेब अमृतसागर तसेच आजाद समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी सर्वांनी मिळून कोविड योद्धा आरोग्यमित्र यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.
byloksahi.varta.news
-
0