दि.१७ डिसेंबर २०२३ नगांव येथे आयोजित नारी श्री. आदिशक्ती महिला संमेलन कार्यक्रम संपन्न डॉक्टर के. म. दुगल स्मृती समिती धुळे श्री. आदिशक्ती महिला संमेलन धुळे दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी नगांव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रमुख वक्ता महाशय सिद्धानंद भारती , प्रमुख पाहुणे डॉक्टर बरखा देवेंद्र पाडवी , प्रमुख वक्ते प्राध्यापक अंजलीताई देशपांडे हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमास संदर्भात माहिती देताना वंदना मॅडम नारी श्री. आदिशक्ती महिला संमेलन कार्यक्रम संपन्न .
byloksahi.varta.news
-
0