नाशिक- दि.९ जानेवारी २०२४ रोजी आजाद समाज पार्टी,युवा मोर्चा,नाशिक,महाराष्ट्र यांचे वतीने शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्ट व कलंकित अधिकारी तसेच अपहार सुरू असलेल्या खाजगी अनुदानित संस्था यांचे विरोधात काळाबाजार आंदोलन करण्यात आले.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.भाई चंद्रशेखर आजाद(रावण) यांचे मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष मा.आनंद लोंढे , युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.मुकेश भाऊ गांगुर्डे,आसपा उ.महा.अध्यक्ष मा.कैलास दवंडे,युवा प्रदेश मुख्य महासचिव मा.संदीप मोरे ,आसपा धुळे जिल्हा अध्यक्ष पॅंथर आबासाहेब अमृतसागर नाशिक जिल्हाध्यक्ष मा.पंकज भाई साळवे,युवा संपर्क प्रमुख मा.अमोल भाई आहेर,शहराध्यक्ष मा. मनोज भाई पाटील,जिल्हा संघटक मा.सचिन जाधव, महिला महा.संघटक मा.संगिताताई निकम,महिला जिल्हाध्यक्ष मा.मनिषाताई पवार यांचे नेतृत्वात सदर काळाबाजार आंदोलन करण्यात आले.
byloksahi.varta.news
-
0