-->

विकासकामांचा धडाका,बाळासाहेब भदाणे यांच्या हस्ते एकाच दिवसात ९५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ धुळे ग्रामीण दि. २८ :- धुळे तालुक्यातील गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हा सरचिटणीस श्री. बाळासाहेब रावण भदाणे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजुर झाली आहेत त्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा बाळासाहेब भदाणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कामानमध्ये मौजे वडजाई येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत अंतर्गत दुरुस्ती करणे ०५ लक्ष रूपये,मौजे वडजाई येथे जिल्हा परिषद मराठी शाळेकडे जाणारा रस्त्ता करणे १५ लक्ष रूपये,मौजे वडजाई येथे जिल्हा परिषद मराठी शाळेकडे जाणारा रस्त्ता करणे १० लक्ष रूपये,मौजे सौदाणे येथे रोहयो अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे २० लक्ष रूपये,मौजे सौदाणे येथे रोहयो अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे १५ लक्ष रूपये,मौजे बाभुळवाडी येथे रोहयो अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे १५ लक्ष रूपये,मौजे बाभुळवाडी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेकडे जाणारा रस्त्ता करणे १५ लक्ष रूपये,,या एकूण ९५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करून शुभारंभ झाला.या कामांसाठी ग्रामस्थांची मागणी होती. या होत असलेल्या दर्जेदार कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असुन यापुढेही आपल्या पाठबळाने अजून मोठ्या उत्साहाने विकास कामे करू,भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या विकासासाठी निधी प्राप्त होत आहे.अशा विकासकामांच्या माध्यमातून गावाचा निश्चितपणे विकास होईल.गावात विकास कामे होण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची आहे.गावच्या सर्वांगिण विकासासाठी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने काम केल्यास विकास घडतो,असे प्रतिपादन बाळासाहेब भदाणे यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे,जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरआबा पाटील,धुळे पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी,रानमळा सरपंच प्रवीण पवार,भिरडाणे सरपंच राजेश पाटील,तरवाडे किशोर पाटील,बोरविहीर गणेश पाटील, बोरकुंड चंद्रशेखर भदाणे वडजाई येथील सरपंच मच्छिंद्र देवरे,मा. सरपंच कैलास आप्पा,ग्रा.सदस्य नाना शिंदे,सुभाष चौधरी,राजेंद्र देवरे,गणेश देवरे,राजू दादा,विजू देवरे,अरुण देवरे अमोल देवरे,ललित देवरे,राजेंद्र निंबा,सागर देवरे,सुदाम देसले,भूषण देवरे,अमर देवरे,राजेंद्र चंद्रकांत,युवराज तात्या, विलास देवरे,राजेंद्र कोळी,पवन देवरे,अनिल देवरे,सचिन देवरे, दिलीप देवरे,वैभव देवरे,संजय देवरे, सुशील देवरे,संदीप देवरे, गायकवाड,सौंदाणे येथील सरपंच किशोर पाटील,मा.सरपंच रजनीकांत पाटील,संतोष पाटील,पंजाबराव पाटील,मनोज पाटील,बबन पाटील, बाबा पाटील,सोनू पाटील,पप्पू पाटील,राकेश पाटील,विकी पाटील, योगेश पाटील,श्रीकांत पाटील, श्रीराम पाटील,रावसाहेब पाटील, राकेश पाटील,मनोहर पाटील,महेश पाटील,प्रवीण पाटील,बाभुळवाडी येथील सरपंच रावसाहेब पाटील, उपसरपंच शैलेंद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब राजाराम पाटील, मधुकर वाघ,विठ्ठल पाटील,गोरख पवार,चंद्रकांत पाटील,प्रवीण सिंग परदेशी,रामभाऊ पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सुनील पाटील,लक्ष्मण सिंह परदेशी,ज्ञानेश्वर पाटील,रवींद्र पाटील,समाधान पाटील,राहुल देसले, जगदीश पाटील,समाधान ठाकरे, जितेंद्र सोनवणे तसेच वडजाई, सौदाणे व बाबुळवाडी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी,सर्व पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post