-->

शिंदखेडा दि. १४ - ज्ञानाच्या अथांग महासागर, महामानव, बोधिसत्व, संविधानाचे जनक, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे थोर अर्थतज्ञ, विश्ववंदनीय भारतरत्न डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन तमाम भारतीय बहुजन समाजास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post