शिंदखेडा दि. १२ - श्याम दादा सनेर यांना काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, म्हणून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यामुळे मी श्री. ज्ञानेश्वर हिरालाल पाटील धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग "जिल्हा कार्याध्यक्ष" पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे... तसेच इतर पदाधिकारी यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे श्याम दादा सनेर यांना काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवाराला उमेदवारी दिली नाही बाहेरच्यां उमेदवार डॉ.शोभा बच्छाव उमेदवारी दिल्यामुळे शिंदखेडा पंचायत समितीच्या माजी सभापती आदर्श डोंगरगाव येथील लोकनियुक्त सरपंच शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिव सौ सुवर्णा प्रकाश पाटील यांनी देखिल आपला पदाचा राजीनामा दिला आहे
byloksahi.varta.news
-
0