शिंदखेडा दि १२ - काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री.शामकांत सनेर यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्याकडे सुपुर्द ... काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य न देता बाहेरील आयात उमेदवाराला उमेदवारी जाहिर केली आहे पक्ष जर आपल्याला न्याय देत नसणार कायम कुठलेही कारण सांगून डावलले जात असेन तर दादांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही विनंती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दादांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाअध्यक्षांकडे सुपूर्द केला जर दोन दिवसात उमेदवार बदलला नाही तर पुढची भुमिका लवकर जाहिर करणार असे यावेळी श्री. शामकांत दादा सनेर यांनी जाहिर केले
byloksahi.varta.news
-
0