सुजलोन कोपर केबल चोरीच्या फरार टोळीला निजामपूर पोलिसानी ठोकल्या बेड्या , सपोनि गायकवाड एकशन मोड मध्ये साक्री दि.१० (परवेज सैय्यद) - साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाणे नुकत्याच केलेल्या धडक कारवाईत पवनऊर्जेच्या टॉवर चोरी प्रकारणातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्या ची कबुली करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार ८०० रुपये किमतीची तांब्याची तार हस्तगत केली होती. सदर ची चोरी ३० एप्रिल रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास टीटाने शिवरात टोवर क्रमांक के -२९ मध्ये चोरी सुरू असलेली येथील सिक्योरीटी पथकास दिसली सेकयोरिटी पथकाला पाहून चोरट्यानी पळ काढला होता.यावरून सीक्योरिटी मेंनेजर विजय पवार यांनी अज्ञात आरोपीन विरुद्ध निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.या सदर गुन्ह्या चा शोध घेत निजामपूर पोलिसानी एका संशयित आरोपी संजय यादव पिसाळ (वय ३२) रा.वासदारे.याला ३ मे रोजी ताब्यात घेतले होते त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्या ची कबुली करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार ८०० रुपये किमतीची तांब्याची तार हस्तगत केली होती. असलेल्या या बाबत ची माहिती त्याच्या टोळीतील काही साथीदारना कळताच ते फरार झाले होते. त्या फरार टोळी चा शोध देखील पथकाणे सुरू ठेऊन दि. आरोपी सुखदेव आधार मालचे सुनील उर्फ भंगा अशोक सोनवणे, जिभाऊ दाजमल बागुल, सर्व राहणार टेंभे तालुका साक्री जिल्हा धुळे, यांना दि.९ मे रोजी दु.३ वाजता टेम्भे येथून सापळा रचून अटक करण्यात निजामपूर पोलिसाना यश आले आहे.सदर ची कारवाईय.सपोनि गायकवाड, हे.को माळचे, हे.को मोरे,पो.को प्रशांत ठाकूर,पो.को भूषण ठाकूर,पो.को चव्हाण.यांनी केली आहे.
byloksahi.varta.news
-
0