नगांव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरा नगांव दि. ३१ - असंख्य माता भगिनींना प्रेरणा देणाऱ्या लोककल्याणकारी शासक, कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता यांच्या प्रतिमेस फुल पुष्प अर्पण करीत अभिवादन... करूण नगांव ग्रामपंचायत कार्यालयात जयंती साजरा करण्यात आलीजयती साजरा करतांना उपस्थित माजी. जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय बाळासाहेब मनोहर भदाणे , नगांव ब्रु ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवक के.वी तवर , नगांव ब्रु ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नगांव गावातील ग्रामस्थ व पत्रकार दुयौधन पाटील यादी मान्यवर जयंती साजरा करण्यास उपस्थित होते
byloksahi.varta.news
-
0