आजाद समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बुलढाणा( चिखली ) दि.०८- येथे भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश तसेच आजाद समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सोबत प्रदेश मुख्य महासचिव मनीषजी साठे , धुळे जिल्हाध्यक्ष पँथर आबासाहेब संतोष अमृतसागर , बुलढाणा जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे व सोबत पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. - आनंद साहेबराव लोंढे प्रदेश अध्यक्ष आजाद समाज पार्टी-महाराष्ट्र
byloksahi.varta.news
-
0