मा.मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली भाजपा प्रदेश प्रवक्ते अनिल चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला‌. धुळे दि. ३०.(गोकुळ देवरे) मा.मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली भाजपा प्रदेश प्रवक्ते अनिल चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला‌. येथे दि.२९ जुलै रोजी अपघातात तरूण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचे निधन झाले त्यांना दोन मिनिट उभे राहून श्रध्दांजली वाहून पत्रकार परिषदेत सांगितले कि विरोधक अर्थ संकल्प बाबतीत खोटी माहिती देवून अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करत आहेत.परतूं वस्तूस्थिती तशी नाही मोदी सरकारने जे काही महाराष्ट्रासाठी भरभरून दिले त्याच अर्थ संकल्पातील महाराष्ट्रात विकासाठी काय काय अपेक्षित आहे ती आकडेवारी जाहीर केली.यात केंद्रीय अर्थसंकल्प २०२४मध्ये महाराष्ट्राचा वाटा आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांची प्रगती केंद्रीय अर्थसंकल्प-२०२४ मध्ये महाराष्ट्राचा वाटा पायाभूत सुविधा.रेल्वे प्रकल्पःएकूण रेल्वे प्रकल्प रु.१५,९४०कोटी मंजूर. हा आकडा २००९-१४मध्ये महाराष्ट्राला दरवर्षी देण्यात आलेल्या सरासरी११७१कोटी रुपयांच्या वाटपापेक्षा१३.५पट अधिक आहे.अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे महाराष्ट्रातील १२८ स्थानकांचे नूतनीकरण करणार आहे.येत्या पाच वर्षांत,जवळपास २५०नवीन लोकल सेवा आणि १०० मेल एक्सप्रेस गाड्या मुंबईतील प्रवाशांच्या एकूण प्रवासाचा अनुभव वाढवतील.मेट्रो प्रकल्पः महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे:पुणे मेट्रोः ₹८१४कोटी तरतूद. मुंबई मेट्रोः ₹१,०८७कोटी तरतूद. नागपूर मेट्रोः ₹६८३ कोटी तरतूद.औद्योगिक कॉरिडॉर,शहरी विकासःप्रमुख प्रकल्पःदिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरःऔद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ₹४९९ कोटींची तरतूद.MUTP फेज ३: मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पासाठी ₹.९०८ कोटी तरतूद.MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्टः शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी₹.१५० कोटींची तरतूद.वाधवान बंदर प्रकल्पः₹ ७६,२२० कोटींची गुंतवणूक.२००,००० नोकऱ्या निर्माण.नदी पुनर्विकास प्रकल्पःनाग नदी पुनर्विकासः ₹.५०० कोटी तरतूद.मुळा मुठा नदी पुनर्विकासः ₹ ६९० कोटी तरतूद.ग्रामीण रस्ते आणि संपर्क:ग्रामीण रस्तेः ₹.४००कोटी तरतूद.सर्व समावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर: ₹४६६ कोटी तरतूद.ग्रामीण रस्ते जोडणी: ₹.३९३३ कोटींच्या गुंतवणुकीसह ६,३८६ किमी व्यापलेल्या१,८२१ गावांमध्ये रस्त्यांचा विकास.दुष्काळग्रस्त प्रदेशःविदर्भ मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी ६०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जीवन गुणवत्ता.गृहनिर्माणः• PMAY (प्रधानमंत्री आवास योजना): Housing for १३ लाख families to ensure affordable housing for all.आरोग्य सेवाःलसीकरण कार्यक्रमः सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी दहा लाख मुले आणि एक लाख महिलांना लसीकरण करण्याचे लक्ष्य.पोषण अभियानः कुपोषणाचा सामना करण्यासाठी ₹.१७०० कोटींची तरतूद.राष्ट्रीय आरोग्य अभियानः आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ₹१,५३२ कोटींची तरतूद.नवीन वैद्यकीय महाविद्यालयेः वैद्यकीय शिक्षण क्षमता वाढवण्यासाठी ₹१,५७७.कोटींची तरतूद.शेती:इको-फ्रेंडली शेतीः शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ₹ 598 कोटी तरतूद.भाग महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या योजनांची प्रगती गृहनिर्माण.१३,६४,९२३घरे मंजूर, त्यापैकी ८,५५,३३९घरे आधीच पूर्ण आणि वितरित झाली आहेत.प्रधानमंत्री आवास योजना (शहरी): ₹.२५५४८कोटी मंजूर, आणि ₹ १९,३२३कोटी आधीच जारी करण्यात आले आहेत.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण):१३,६४६८४घरे मंजूर, त्यापैकी १२,४९,०५९ घरे आधीच पूर्ण आणि वितरित झाली मन आहेत.पाणीपुरवठा- ₹ १,९५७७ कोटी मंजूर आणि ₹१३,४७८ कोटी जारी केले,टॅप वॉटर कनेक्शनःनळ जोडण्या आजपर्यंत १,२६,७५,५५७ दिल्या आहेत.२०१९-२०२४ कालावधीत महाराष्ट्रासाठी ₹.१३,८२९कोटी केंद्रीय निधी काढण्यात आला.आर्थिक समावेश:-पंतप्रधान मुद्रा योजनाःआर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण ५२,७९,९७९ खाती मंजूर ₹ ४३,०७५ कोटी मंजूर आणि₹४२,७७३कोटी वितरित केले.पीएम-स्वनिधी (रस्ता विक्रेता योजना):₹१,३११ कोटी मंजूर, त्यापैकी १,२०१ कोटी रस्त्यावर विक्रेत्यांना वितरित केले गेले.या वेळी पत्रकारानी लाडकी बहिण योजना व धुळे जिल्ह्यातील मनमाड-नरडाणा रेल्वे प्रकल्पा बाबतीत प्रश्न विचारले त्या बाबतीत मा.खा.डाॅ‌.सुभाष भामरेनी लवकरच सकारात्मक उत्तर देवू असे सांगितले मंचावर माजी महापौर सौ.जयश्रीताई अहिरराव,माजी महापौर प्रदिप कर्पे,माजी महापौर चंद्रकांत सोनार,मा.महापौर.सौ.प्रतिभाताई चौधरी.भाजप शहराध्यक्ष अंपळकर व अनेक मा.नगर सेवक पदाधिकारी उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post