महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ निवडणूकीत विजय झालेले मतदारसंघ विजयी उमेदवार - अ.क्र. १ ते २८८ पुढील प्रमाणे १. अक्कलकुवा आमश्या पाडवी (शिवसेना) , २. शहादा राजेश पाडवी (भाजपा) , ३. नंदुरबार विजयकुमार गावीत (भाजपा) , ४. नवापुर शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) , ५. साक्री मंजुळा गावीत (शिवसेना) , ६. धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील(भाजपा) , ७. धुळे शहर अनुप अग्रवाल (भाजपा) , ८. सिंदखेडा जयकुमार रावल (भाजपा) , ९. शिरपूर काशीराम पावरा (भाजपा) , १०. चोपडा चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) , ११. रावेर अमोल जावळे (भाजपा) , १२. भुसावळ संजय सावकारे (भाजपा) , १३. जळगाव शहर सुरेश भोळे (भाजप) , १४. जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील (शिवसेना) , १५. अमळनेर अनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १६. एरंडोल अमोल पाटील (शिवसेना) , १७. चाळीसगाव मंगेश चव्हाण (भाजपा) , १८. पाचोरा किशोर पाटील (शिवसेना) , १९. जामनेर गिरीश महाजन (भाजपा) , २०. मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील (शिवसेना) , २१. मलकापुर चैनसुख संचेती (भाजपा) , २२. बुलढाणा संजय गायकवाड (शिवसेना) , २३. चिखली श्वेता महाले (भाजपा) , २४. सिंदखेडराजा मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) , २५. मेहकर सिद्धार्थ खरात (शिवसेना - यूबीटी) , २६. खामगाव आकाश फुंडकर (भाजपा) , २७. जळगाव (जामोद) संजय कुटे (भाजपा) , २८. अकोट प्रकाश भारसाकळे (भाजपा) , २९. बाळापूर नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी) , ३०. अकोला पश्चिम साजिद खान पठाण (काँग्रेस) , ३१. अकोला पूर्व रणधीर सावरकर (भाजपा) , ३२. मूर्तिझापूर हरिश पिंपळे (भाजपा) , ३३. रिसोड अमित झनक (काँग्रेस) , ३४. वाशिम श्याम खोडे (भाजप) , ३५. कारंजा सई डहाके (भाजपा) , ३६. धामणगाव रेल्वे प्रताप अडसड (भाजपा) , ३७. बडनेरा रवी राणा (महायुती) , ३८. अमरावती सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ३९. तिवसा राजेश वानखेडे (भाजप) , ४०. दर्यापूर गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी) , ४१. मेळघाट केवलराम काळे (भाजपा) , ४२. अचलपूर प्रवीण तायडे (भाजपा) , ४३. मोर्शी उमेश यावलकर (भाजपा) , ४४. आर्वी सुमित वानखेडे (भाजपा) , ४५. देवळी राजेश बकाने (भाजपा) , ४६. हिंघणघाट समीर कुणावार (भाजपा) , ४७. वर्धा पंकज भोयर (भाजपा) , ४८. काटोल चरनसिंग ठाकूर (भाजपा) , ४९. सावनेर आशीष देशमुख (भाजपा) , ५०. हिंगणा समीर मेघे (भाजपा) , ५१. उमरेड संजय मेश्राम (काँग्रेस) , ५२. नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस (भाजपा) , ५३. नागपूर दक्षिण मोहन मते (भाजपा) , ५४. नागपूर पूर्व कृष्णा खोपडे (भाजपा) , ५५. नागपूर मध्य प्रवीण दटके (भाजपा) ५६. नागपूर पश्चिम विकास ठाकरे (काँग्रेस) , ५७. नागपूर उत्तर नितीन राऊत (काँग्रेस) , ५८. कामठी चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा) , ५९. रामटेक आशीष जैस्वाल (शिवसेना) , ६०. तुमसर राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ६१. भंडारा नरेंद्र भोंडेकर (शिवसेना) , ६२. साकोली नानाभाऊ पटोले (काँग्रेस) , ६३. अ. मोरगाव राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ६४. तिरोरा विजय रहांगडाले (भाजपा) , ६५. गोंदिया विनोद अग्रवाल (भाजपा) , ६६. आमगाव संजय पुरम (भाजपा) , ६७. आरमोरी रामदास मेश्राम (काँग्रेस) , ६८. गडचिरोली मिलिंद नरोटे (भाजपा) , ६९. अहेरी धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ७०. राजुरा देवराव भोंगले (भाजपा) , ७१. चंद्रपूर किशोर जोरगेवार (भाजपा) , ७२. बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजपा) , ७३. ब्रह्मपूरी विजय वडेट्टीवार (काँग्रेस) , ७४. चिमुर बंटी भांगडिया (भाजपा) , ७५. वरोरा करण देवतळे (भाजपा) , ७६. वणी संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी) , ७७. राळेगाव अशोक उइके (भाजपा) , ७८. यवतमाळ अनिल मंगूळकर (काँग्रेस) , ७९. दिग्रस संजय राठोड (शिवसेना) , ८०. आर्णी राजू तोडसांब (भाजपा) , ८१. पुसद इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ८२. उमरखेड किशन वानखेडे (भाजपा) , ७३. किनवट भीमराव केराम (भाजपा) , ८४. हदगाव संभाजी कोहळीकर (शिवसेना) , ८५. भोकर श्रीजया चव्हाण (भाजपा) , ८६. नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना) , ८७. नांदेड दक्षिण आनंद तिडके (शिवसेना) , ८८. लोहा प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ८९. नायगाव राजेश पवार (भाजपा) , ९०. देगलूर जितेश अंतापूरकर (भाजपा) , ९१. मुखेड तुषार राठोड (भाजपा) , ९२. बसमत चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ९३. कळमनूरी संतोष बांगर (शिवसेना) , ९४. हिंगोली तानाजी मुटकुळे (भाजपा) , ९५. जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजपा) , ९६. परभणी राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी) , ९७. गंगाखेड रत्नाकर गुट्टे (महायुती) , ९८. पाथरी राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ९९. परतूर बबन लोणीकर (भाजपा) , १००. घनसावंगी हिकमत उढाण (शिवसेना) , १०१. जालना अर्जुन खोतकर (शिवसेना) , १०२. बदनापूर नारायण कुचे (भाजपा) , १०३. भोकरदण संतोष दानवे (भाजपा) , १०४. सिल्लोड अब्दुल सत्तार (शिवसेना) , १०५. कन्नड संजना जाधव (शिवसेना) , १०६. फुलंब्री अनुराधा चव्हाण (भाजपा) , १०७. औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल (शिवसेना) , १९८. औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट (शिवसेना) , १०९. औरंगाबाद पूर्व अतुल सावे (भाजपा) , ११०. पैठण विलास भुमरे (शिवसेना) , १११. गंगापूर प्रशांत बंब (भाजपा) , ११२. वैजापूर रमेश बोरनारे (शिवसेना) , ११३. नांदगाव सुहास कांदे (शिवसेना) , ११४. मालेगाव मध्य मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम) , ११५. मालेगाव बाह्य दादाजी भुसे (शिवसेना) , ११६. बागलाण दिलीप बोरसे (भाजपा) , ११७. कळवण नितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , ११८. चांदवड राहुल आहेर (भाजपा) , ११९. येवला छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १२०. सिन्नर माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १२१. निफाड दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १२२. दिंडोरी नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १२३. नाशिक पूर्व राहुल ढिकाले (भाजपा) , १२४. नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजपा) , १२५. नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजपा) , १२६. देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १२७. इगतपुरी हिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १२८. डहाणू विनोद निकोले (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) , १२९. विक्रमगड हरिश्चंद्र भोये (भाजपा) , १३०. पालघर राजेंद्र गावीत (शिवसेना) , १३१. बोईसर विलास तरे (शिवसेना) , १३२. नालासोपारा राजन नाईक (भाजपा) , १३३. वसई स्नेहा दुबे (भाजपा) , १३४. भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिवसेना) , १३५. शहापूर दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १३६. भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजपा) , १३७. भिवंडी पूर्व रईस शेख (समाजवादी पक्ष) , १३८. कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिवसेना) , १३९. मुरबाड किसन कथोरे (भाजपा) , 1१४०. अंबरनाथ बालाजी किणीकर (शिवसेना) , १४१. उल्हासनगर कुमार आयलानी (भाजपा) , १४२. कल्याण पूर्व सुलभा गायकवाड (भाजपा) , १४३. डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजपा) , १४४. कल्याण ग्रामीण राजेश मोरे (शिवसेना) , १४५. मीरा भाईंदर नरेंद्र मेहता (भाजपा) १४६. ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक (शिवसेना) , १४७. कोपरी पाचपाखडी एकनाथ शिंदे (शिवसेना) , १४८. ठाणे संजय केळकर (भाजपा) , १४९. मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी) , १५०. ऐरोली गणेश नाईक (भाजपा) , १५१. बेलापूर मंदा म्हात्रे (राष्ट्रवादी – एसपी) , १५२. बोरिवली संजय उपाध्याय (भाजपा) , १५३. दहिसर मनीषा चौधरी (भाजपा) , १५४ . मागाठाणे प्रकाश सुर्वे (शिवसेना) , १५५. मुलुंड मिहिर कोटेचा (भाजपा) , १५६. विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना- यूबीटी) , १५७. भांडुप पश्चिम अशोक पाटील (शिवसेना) , १५८. जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी) , १५९. दिंडोशी सुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी) , १६०. कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजपा) , १६१. चारकोप योगेश सागर (भाजपा) , १६२. मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस) , १५३. गोरेगाव विद्या ठाकूर (भाजपा) , १६४. वर्सोवा हरून खान (शिवसेना- यूबीटी) , १६५. अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजपा) , १६६. अंधेरी पूर्व मुरजी पटेल (शिवसेना) , १६७. विर्ले पार्ले पराग अळवणी (भाजपा) , १६८. चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना) , १६९. घाटकोपर प. राम कदम (भाजपा) , १७०. घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजपा) , १७१. मानखुर्द शिवाजी नगर अबू आझमी (समाजवादी पक्ष) , १७२. अणुशक्ती नगर सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १७३. चेंबूर तुकाराम काते (शिवसेना) , १७४. कुर्ला मंगेश कुडाळकर (शिवसेना) , १७५. कलिना संजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी) , १७६. वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी) , १७७. वांद्रे पश्चिम आशीष शेलार (भाजपा) , १७८. धारावी ज्योति गायकवाड (काँग्रेस) , १७९. सायन कोळीवाडा कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजपा) , १८०. वडाळा कालिदास कोळंबकर (भाजपा) , १८१. माहीम महेश सावंत (शिवसेना- यूबीटी) , १८२. वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी) , १८३. शिवडी अजय चौधरी (शिवसेना- यूबीटी) , १८४. भायखळा मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी) , १८५. मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजपा) , १८६. मुंबादेवी अमिन पटेल (काँग्रेस) , १८७. कुलाबा राहुल नार्वेकर (भाजपा) , १८८. पनवेल प्रशांत ठाकूर (भाजपा) , १८९. कर्जत महेंद्र थोरवे (शिवसेना) , १९०. उरण महेश बालदी (भाजपा) , १९१. पेण रवींद्र पाटील (भाजपा) , १९२. अलिबाग महेंद्र दळवी (शिवसेना) , १९३. श्रीवर्धन अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १९४. महाड भरत गोगावले (शिवसेना) , १९५. जुन्नर शरद सोनवणे (अपक्ष) , १९६. आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १९७. खेड आळंदी बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी) , १९८. शिरूर ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , १९९. दौंड राहुल कुल (भाजपा) , २००. इंदापूर दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २०१. बारामती अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २०२. पुरंदर विजय शिवतरे (शिवसेना) , २०३. भोर शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २०४. मावळ सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २०५. चिंचवड शंकर जगताप (भाजपा) , २०६. पिंपरी अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २०७. भोसरी महेश लांडगे (भाजपा) , २०८. वडगाव शेरी बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी) , २०९. शिवाजी नगर सिद्धार्थ शिरोळे (भाजपा) , २१०. कोथरूड चंद्रकांत पाटील (भाजपा) , २११. खडकवासला भीमराव तापकिर (भाजपा) , २१२. पर्वती माधुरी मिसाळ (भाजपा) , २१३. हडपसर चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २१४. पुणे कँटोनमेंट सुनील कांबळे (भाजपा) , ११५. कसबा पेठ हेमंत रासने (भाजपा) , २१६. अकोले किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २१७. संगमनेर अमोल खताळ (शिवसेना) , २१८. शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा) , २१९. कोपरगाव आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २१०. श्रीरामपूर हेमंत ओगळे (काँग्रेस) , २२१. नेवासा विठ्ठल लंघे (शिवसेना) , २२२. शेवगाव मोनिका राजळे (भाजपा) , २२३. राहुरी शिवाजी भानुदास कर्डिले (भाजपा) , २२४. पारनेर काशिनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २२५. अहमदनगर शहर संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २२६. श्रीगोंदा बबनराव पाचपुते, (भाजपा) , २२७. कर्जत जामखेड रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी) , २२८. गेवराई विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २२९. माजलगाव प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २३०. बीड संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी) , २३१. आष्टी सुरेश धस (भाजपा) , २३२. केज नमिता मुंदडा (भाजपा) , २३३. परळी धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २३४. लातूर ग्रामीण रमेश कराड (भाजपा) , २३५. लातूर शहर अमित देशमुख (कॉँग्रेस) , २३६. अहमदपूर बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २३७. उदगीर संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २३८. निलंगा संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा) , २३९. औसा अभिमन्यू पवार (भाजपा) , २४०. उमरगा प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (शिवसेना- यूबीटी) , २४१. तुळजापूर राणाजगजितसिंह पाटील (भाजपा) , २४२. उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी) , २४३. परांडा तानाजी सावंत (शिवसेना) , २४४. करमाळा नारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी) , २४५. माढा अभिजीत पाटील (राष्ट्रवादी – एसपी) , २४६. बार्शी दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी) – आघाडीवर , २४७. मोहोळ राजू खरे (राष्ट्रवादी – एसपी) , २४८. सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख (भाजपा) , २४९. सोलापूर शहर म. देवेंद्र कोठे (भाजपा) , २५०. अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (भाजप) -जवळपास विजयी , २५१. सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (भाजपा) , २५२. पंढरपूर औताडे समाधान महादेव (भाजपा) , २५३. सांगोले बाबासाहेब देशमुख (अपक्ष) , २५४. माळशिरस उत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी) , २५५. फलटण सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २५६. वाई मकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २५७. कोरेगाव महेश शिंदे (शिवसेना) , २५८. माण जयकुमार गोरे (भाजपा) , २५९. कराड उत्तर मनोज घोरपडे (भाजपा) , २६०. कराड दक्षिण अतुल भोसले (भाजपा) , २६१. पाटण शंभुराज देसाई (शिवसेना) , २६२. सातारा शिवेंद्रराजे भोसले (भाजपा) , २६३. दापोली योगेश कदम (शिवसेना) , २६४. गुहागर भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी) , २६५. चिपळूण शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २६६. रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना) , २६७. राजापूर किरण सामंत (शिवसेना) , २६८. कणकवली नीतेश राणे (भाजपा) , २६९. कुडाळ निलेश राणे (शिवसेना) , २७०. सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना) , २७१. चंदगड शिवाजी पाटील (अपक्ष) , २७२. राधानगरी प्रकाश आबिटकर (शिवसेना) , २७३. कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , २७४. कोल्हापूर दक्षिण अमल महाडीक (भाजपा) , २७५. करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना) , २७६. कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर (शिवसेना) , २७७. शाहूवाडी विनय कोरे (जनसुराज्य) , २७८. हातकणंगले अशोकराव माने (शिवसेना) , २७९. इचलकरंजी राहुल प्रकाश अवाडे (भाजपा) , २८०. शिरोळ राजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी) , २८१. मिरज सुरेश खाडे (भाजपा) , २८२. सांगली सुधीर गाडगीळ (भाजपा) , २८३. इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी) , २८४. शिराळा सत्यजीत देशमुख (भाजपा) , २८५. पलूस कडेगाव डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस) , २८६. खानापूर सुहास बाबर (शिवसेना) , २८७. तासगाव रोहित पाटील (राष्ट्रवादी – एसपी) , २८८. जत गोपीचंद पडळकर (भाजपा)विधानसभा निवडणूत विजयी झालेले उमेदवारांची यादी. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर उमेदवार अधिकृतपणे विजयी झाले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post