26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस साजरा - 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस साजरा करत असताना गुजरात सुरत प्रेम नगर मध्ये सर्व भारतवासीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन व गुजरातची बुलंद तोफ सुरेश अण्णासाहेब सोनवणे यांच्याही वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन आंबेडकरवादी एकता मिशन आंदोलन सभा घेऊन साजरा करण्यात आला सभेमध्ये सर्वेच आंबेडकरवादी एकता मिशन व आंबेडकरी चवळीतले सर्वे नेते उपस्थित होते
byloksahi.varta.news
-
0