बहुजनांचा बुलंद आवाज माननीय खासदार ॲड.चंद्रशेखरभाई आजाद यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंदजी लोंढे साहेब यांच्या सहकार्याने धुळे जिल्हा आझाद समाज पार्टी तर्फे वस्तीगृहाच्या गरजू विद्यार्थ्यांना हिवाळ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले धुळे (अमृतसागर) दि.४ - बहुजनांचा बुलंद आवाज माननीय खासदार ॲड. चंद्रशेखरभाई आजाद यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंदजी लोंढे साहेब यांच्या सहकार्याने धुळे जिल्हा आझाद समाज पार्टीतर्फे वस्तीगृहाच्या गरजू विद्यार्थ्यांना हिवाळ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष पॅंथर आबासाहेब अमृतसागर , धुळे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे धुळे शहराध्यक्ष भैय्याजी वाघ , जिल्हा संघटक महेंद्र बोरसे , धुळे तालुका अध्यक्ष चिंतामण थोरात , शाखाध्यक्ष समाधान झाल्टे धुळे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ज्योतीताई , धुळे महिला अध्यक्ष मेघाताई गायकवाड व अन्य पदाधिकारी तसेच वस्तीगृहाचे सन्माननीय शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते..
byloksahi.varta.news
-
0