सलामत रहे दोस्तांना हमारा...म्हणत आदर्श विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न निजामपूर (परवेज सैय्यद) दि.०९ निजामपूर.जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर विघालयातील मधील १९८९/९० च्या दहावीच्या बॅच च्या माजी विद्यार्थीनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणीना उजाळा दिला.तब्बल ३५ वर्षांनंतर ६५ माजी विद्यार्थी.विद्यार्थीनी चा गेट टु गेटर कार्यक्रम नुकताच आदर्श विद्यालयात पार पाडला.स्नेह मेळाव्यात. मागील काळात आणि कोविड.मध्ये मुत्यु.झालेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक वर्ग व मित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व माजी विद्यार्थ्यांना कडुन शिक्षक गुरू जानाचे चा सत्कार करण्यात आले भेट वस्तू देण्यात आली यावेळी माजी मुख्याध्यापक एन जी वाणी.विश्वास पाटील.शिवाजी पाटील.अविनाश शाह.ठाकरेसर.भदाणे सर.पाटकर सर विसपुते सरभामरे सर.चौधरीसर.सैदाणेसर.नेरकरसर.पानपाटील मॅडम.मोरे मॅडम.ठाकरे मॅडम शिक्षक उपस्थितीत होते यावेळी मनोगत.भामरे सर.पाठकर सर. सैदाणे सर मनोगत व्यक्त केले विद्यार्थी मधुन राजश्री वाणी पारोळाकर..कालीदास सुर्यवंशी.सतीष बोरसे.ज्ञानेश्वर बोरसे.प्रमोद मुसळे.प्रमोद बोरसे..यांनी जुन्या आठवणी उजाळा दिला आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थीनी सामाजिक बांधिलकी जो पासत शाळेतील गरिब गरजु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.यापुवी संपादन गु.प अनेक माजी विद्यार्थी व मयत मित्रांना मदतीचा हात दिला आहे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. नितीन पाटील उदय जयस्वाल.सुनील महाजन.विजय रेलन .नलिनी सोनवणे.जितेद भदाणे यांनी घेतले यावेळी ताहीर बेग मिर्झा.सुरेश चौधरी.शैलेश शाह.वर्षा आहुजा.रिहाना पठाण .उज्वला साळवे.स्वाती वाणी .चेतना गुजराथी..फारूक खाटीक.प्रमोद रेलन.जयराज पाटील.राजेद मोहने संजय वाणी.प्रविण येवले .राजेंद्र देवरे.प्रविण खरे.रविद चव्हाण.राजेद पाटील.मोठया प्रमाणात मित्रमंडळी उपस्थितीत होते.निजामपुर जैताणे.येथील.आदर्श मंदिर विघालयात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला गेट टु गेटर कार्यक्रम साठी मुंबई.पुणे .नाशिक सुरत .खेतिया.धुळे नंदुरबार.शिरपुर.निजामपुर जैताणे माळमाथा परिसरातील माजी विद्यार्थीनी हजेरी लावली होतील यातील बहुतांश माजी विद्यार्थी नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेर गावी स्थायिक झाले आहेत यावेळी सुत्रसंचलन नितीन पाटील यांनी केले व आभार.ज्ञानेश्वर बोरसे यांनी व्यक्त केले आणि पस्तीस वर्षाच्या पुर्वीचा जुन्या आठवणींना उजाळा दिला व सांस्कृतिक कार्यक्रम.म्हसाई माता मंदिरावर संपन्न झाले..
byloksahi.varta.news
-
0