श्री. दिपक अशोक पाटील यांचे चिरंजीव, चि. तन्मय दिपक पाटील या बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चिरंजिव तन्मय या बाळाच्या वाढदिवस निमित्त वप्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधुनरक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेतरी सर्व रक्तदाते बंधू भगिनींनी शिबिरास भेट देऊन रक्तदान करावे, हि नम्र विनंती. दिनांक व वेळरविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता ठिकाण पोद्दार शाळेजवळ नगांवबारी, धुळे. आयोजक श्री. समाधान रोहिदास पाटील विजय रोहिदास पाटील
byloksahi.varta.news
-
0