-->

दि.१८ डिसेंबर २०२३ आजाद समाज पार्टीचे धुळे तालुक्यातील बाभूळवाडी येथे फलक अनावरण -- ॲड. भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शाखा क्र. 2 : बाभूळवाडी ता. जिल्हा. धुळे उद्घाटन १८ डिसेंबर २०२३ रोजी उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी : आनंदजी साहेबराव लोंढे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) पँथर संतोष (आबासाहेब) अमृतसागर (धुळे जिल्हाध्यक्ष) आजाद समाज पार्टी यांच्या उपस्थितित संपन्न झाले. यावेळी चिंतामण थोरात , दावलजी वाघ , महेंद्र बापु सोनवणे , मुकेश भाई वाघ , सुदाम भाई सोनवणे , मधुकर भाऊ थोरात , कुलभुषण वाघ , युवराज गंगाराम मोरे शाखा - प्रमुख सिध्दार्थ वाघ , उप शाखा - प्रमुख समाधान वाघ , उपशाखा - प्रमुख विकास वाघ , जितेंद्र बाविस्कर ,भावराव देवरे , शिवाजी वाघ , राजकुमार वाघ , मिलींद गोलाईत , संजय वाघ , ज्ञानेश्वर वाघ , रोहीत वाघ , गोकुळ वाघ , मधुकर पवार , हिरामण कोळी , अशोक कोळी व आझाद समाज पार्टी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post