दि.१३ धुळ्यात सत्यशोधक कष्टकरी , शेतकऱ्यांचा पायी बिढार महामोर्चा नंदुरबार धुळे नाशिकच्या मार्गाने मुंबईकडे रवाना झाला होता त्यावेळेस धुळे शहरात आजाद समाज पार्टीच्या वतीने देखील सत्यशोधक कष्टकरी , शेतकऱ्यांच्या पायी बिढार महामोर्चा ला पाठिंबा दिला आहे आजाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंदजी लोंढे व धुळे जिल्हाध्यक्ष पँथर आबासाहेब अमृतसागर आजाद समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चा ला पाठिंबा देण्यास उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0