दि.१३रोजी धुळे तालुक्यातील नगाव परिसरात रस्त्याची दुरावस्था टोल प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्ती करावा गावकरी ची मागणी तालुक्यातील नगांव परिसरात रस्त्याची दुरावस्था टोल प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्ती करावी गावकऱ्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नॅशनल हायवे क्र.३ मुंबई - आग्रा महामार्ग ब्रिज खाली नगांव गावात प्रवेश करताना उडान पूल खाली रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डा पडल्या असून पुलाखालून येणारे जाणारे वाहन अचानक त्या खड्ड्यात आदडळून चालकांना मोठ्या प्रमाणात दुखापती निर्माण होते तसेच वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते याकरिता गावकऱ्यांनी टोल प्रशासनाला अनेकदा परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी कळवले होते परंतु तेवढ्यापुरते तेवढे त्या परिसरात त्या खड्डयात दगड माती टाकून तो खड्डा बुजवला जातो परंतु कालांतराने आठवड्यात पंधरा दिवसात पुन्हा तो खड्डा पुन्हा खोल वर जाऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोल होतो हा रस्ता दळणवळण करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच चालकानां देखील खड्यात गाडी आदळून चालकास दुखापती निर्माण होते तसेच रात्रीच्या वेळेस या ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात अंधार असतं येणारे जाणारे वाहन त्यात खड्ड्यात आढळून एक्सीडेंट झोन एरिया निर्माण झालेला आहे तरी टोल प्रशासनाने लवकरात लवकर या झालेल्या रस्त्याची दुरावस्था मार्गी लावावी गावकऱ्यांची मागणी
byloksahi.varta.news
-
0