-->

महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात चिचखेंडे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन धुळे दि. ६ डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील चिचखेडे गावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले या वेळेस आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आनंद लोंढे , धुळे जिल्हा अध्यक्ष पँथर आबासाहेब संतोष अमृतसागर इतर पदाधिकारी आणि भीमसैनिक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post