धुळे -दि.०९ धुळे तालुक्यातील मोघन येथे अण्णासाहेब द.वा.पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले.संपूर्ण धुळे तालुक्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी एक प्रामाणिक प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहे. यावेळी छोटू तात्या , भिकन पैलवान , गोरख राजपूत , प्रदीप पाटील , दिनेश माळी,संजय नवसारे , नंदू पाखले , किरण पाटील, सुशील गवळी आदी उपस्थित होते. श्री. राघवेंद्र (राम) भदाणे विधानसभा निवडणुक प्रमुख धुळे ग्रामीण जिल्हा परिषद सदस्य धुळे


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post