-->

धुळे दि.१९ - धुळे आज अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती माझ्या धुळे तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,त्या निमित्ताने तालुक्यातील वेल्हाणे,मोघण, चांदे,नंदाळे या गावांना भेटी देऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.मोघन येथे शिवजयंती निमित्त श्री गुरुदेव दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post