दि. ०७ शिरपूर - श्री. प्रभू श्रीरामाच्या आगमनाने प्रेरित होऊन हिंदुत्व प्रतिष्ठान शिरपूर व श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विखरण विभाग शिरपूर तर्फे आयोध्येत दाळ,भात,आणि गोड शिरा अन्नदान.........‌....‌‌.‌...‌. प्रभू श्रीरामाच्या आगमनाने प्रेरित होऊन श्री.जितेंद्र पाटील,श्री. श्रीकांत बच्छाव, विक्की मराठे,रोहित पाटील,संदीप पाटील,योगेश मराठे,निखिल मराठे, सुमित पाटील,दर्शन पाटील,शशिकांत पाटील,स्वप्नील पाटील,मुकेश मराठे,विशाल मराठे याच्या तर्फे अयोध्येत ५०० भाविकांना अन्नदान करून आनंद उत्सव साजरा केला.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post