दि. ११ धुळे - (गोकुळ देवरे) धुळे शहरातील देवपुर आग्रा रोडवर जुने पोलिस स्टेशन होते तिथे आता तलाठी कार्यालयाचे कामकाज होत असते याच समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा ठिग विखरुन प्लास्टिकच्या पिशव्या उडत असुन इतर खराब झालेले फळांचे टसफले यामुळे दुर्गंधी पसरली असून या कार्यालयात ये-जा करणारे नागरिकांना आपली वाहनेही इतरत्र ठिकाणी उभी करावी लागत असुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.महापालिका स्वच्छतेचा मोठा गाजावाजा करत असते कानाकोपऱ्यात गल्लीबोळात घंटा गाड्या फिरताना दिसतात परंतु यांना हा कचरा नजरेत येत नाही?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
byloksahi.varta.news
-
0