-->

धुळे दि.१४ - आजाद समाज पार्टी तर्फे महामानवास नयनरम्य आतिषबाजीने मानवंदना - (आनंद लोंढे ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त आजाद समाज पार्टीतर्फे नयनरम्य अशी आतिषबाजीचे आयोजन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंदराव शिरसाठ ,धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर, शहराध्यक्ष भैय्या वाघ ,जिल्हा संघटक महेंद्र बोरसे जिल्हा उपाध्यक्ष किरण भालेराव , भूषण जोशी निलेश जिरे आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post