-->

धुळे तालुक्यातील नगांव ग्रीन टीम चे वृक्षरोपण रोप व सीड बॉल रोपण लागवडीच्या सर्दंभात चौथ्या क्रमांका वर असून नगांव दि.३० - धुळे तालुक्यातील नगांव गावात ३० जून वार रविवार रोजी सकाळी ०७:३० वाजेच्या दरम्यान धुळे तालुका गाव नगांव गावात वृक्षरोपण रोप लागवड करण्याचे काम अतिशय उत्कृष्ट पध्दतीने जोरदार कार्य सुरू आहे नगांव ग्रीन टीम धुळे तालुक्यातील नगांव ग्रीन टीम वृक्षरोपण रोप व सीड बॉल रोपण लागवडीच्या सर्दंभात चौथ्या क्रमांका वर असूनआज नगांव ग्रीन टीम व नगांव ग्रामस्थ मिळून नगांव होळी चौकात व हनुमान मंदिर परिसर आणि अमरधाम या परिसरात २०० रोपे लागवड करण्यात आले असून तसेच ५०० सीड बॉल रोपण करण्यात आले आहेत.....सोबतच श्रमदानं करण्यासाठी गावकरी अतिशय उत्सपुर्त पणे स्व:ता टिक्कम, कुदाई, पावडी, आणून श्रमदान केले आहे हिरवेगार नगांव..... सुंदर नगांव.... अशी भूमिका मांडत नगांव ग्रीन टीम ने मनोगत व्यक्त करत प्रसार माध्यमाशी संवाद साधला


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post