-->

पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रात १९ लाख पेक्षा जास्त नवीन घरकूल मंजूर केल्याच्या .निर्णयाचे स्वागत... ताहीर बेग मिर्झा, निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२८ - अनुदानात तीन लाख वाढ करा.. अत्यंत कमी अनुदानामुळे घरकुल बांधकाम करणे शक्य नाही..निजामपूर... केंद्र सरकारने पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत सन २०२४/२५ करीता महाराष्ट्राला १९ लाख ६६ हजार ७६७ नविन घरकूल मंजुर केल्याने केंद्र सरकारच्या निर्णयाचा स्वागत करुन तीन लाख अनुदानात वाढ करावी अशी मागणी निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य ताहीर बेग मिर्झा यांनी केले आहे ग्रामीण भागातील अनेक वर्षांपासून नविन पंतप्रधान घरकुल आवास योजना ची प्रतिक्षा यादी संपणार आहे अनेक गरिब.लाभार्थी घरकुलाचे लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम साठी ग्रामीण भागात लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये मिळत आहे हे अत्यंत कमी अनुदानामुळे घरकुल बांधकाम करणे शक्य नाही दिवसेंदिवस महागाई वाढत आहे.बाधकाम.मटेरियल.साहित्यात व मजुरीत तीन पट वाढ झाली आहे यात अत्यंत कमी अनुदानामुळे अनेक लाभार्थी नविन घरकूलाचे बांधकाम करु शकत नाही तरी शासनाने पंतप्रधान घरकुल आवास योजना चा अनुदानात तीन लाख रुपये वाढ करण्यात यावी ग्रामीण भागात लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अत्यंत कमी अनुदान म्हणजे एकलाख वीस हजार रुपये मिळत आहे.हे अनुदान वाढ करुन तीन लाख रुपये करण्यात यावे अशी मागणी निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य ताहीर बेग मिर्झा यांनी केंद्रिय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे केली आहे


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post