म्हसाई माता महिला पतसंस्थेतर्फे निजामपूर स्मशानभूमीत वृक्षारोपण निजामपूर (परवेज सैय्यद ) दि.२६ - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन निजामपूर येथिल अग्रगण्य संस्था म्हसाई माता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व निजामपूर ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने निजामपूर स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले विशेष म्हणजे नुसते वृक्षारोपण करून न थांबता पतसंस्थे कडून प्रत्येक झाडाला पाणी मिळावे म्हणून ठिबक सिंचन करण्यात आले यावेळी पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत भाई शाह, सरपंच सौ शितल शाह, ग्रा पं सदस्या जिजाबाई सोनवणे, सोनाली चौधरी, ताहीर मिर्झा, सखाराम विसपुते, भिकनलाल जयस्वाल, मिलिंद भार्गव, गजुभाई शाह, दिलीप पवार सलीम पठाण, राजेंद्र शाह, पत्रकार खुदाबक्ष शेख, परवेझ सैयद, हेमंत महाले, पी झेड कुवर, मनोज भागवत, बापूराव महाले, सुनिल सुर्यवंशी, मोहन सुर्यवंशी, डाॅ रमाकांत शिरोडे, दिलीप जाधव,रमेश अप्पा वाणी, देवगण चौधरी,महेश राणे सुमंत कुमार शाह, पतसंस्थेचे जनरल मॅनेजर निलेश जयस्वाल, ग्रामसेवक राहुल मोरे, ग्राम पंचायत कर्मचारी शरद नेरकर, राजेंद्र राणे, वहाब मिर्झा आदि उपस्थित होते
byloksahi.varta.news
-
0