-->

धुळे तालुक्यातील गोंदुर येथे पुरातन विठ्ठल रुख्मिणी मंदिर जिर्णोद्धार करण्यात आला. गोंदूर दि.०१ - धुळे तालुक्यातील गोंदुर येथे पुरातन विठ्ठल रुख्मिणी मंदिर जिर्णोद्धार करण्यात आला. यावेळी मा.जिल्हा परिषद अध्यक्ष मा. बाळासाहेब मनोहरजी भदाणे, मा. सभापती पं. स.धुळे, तथा नगांव गावातील लोकनियुक्त सरपंच माईसो. ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांची उपस्थित लाबली तसेच गोंदूर गावातील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post